शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग

शिपाई निवड यादी

प्रशासकीय अधिकारी व् इतर ( उर्दू ) निवड यादी

प्रशासकीय अधिकारी व् इतर ( मराठी ) निवड यादी

ग्रंथपाल निवड यादी

सरळ सेवा भरती पात्र उमेदारांची यादी

शालेय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या मा.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्या अधिनस्त कार्यरत असलेले विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद, हे औरंगाबाद येथे स्थित आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोली या पाच जिल्‍हयासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद हे कार्यालय निर्माण केलेले आहे.

शासनाच्या मह्सूल विभागाचा विचार करता औरंगाबाद मह्सूल विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोली विभागातील जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक , निरंतर शिक्षण व आध्यापक विदयालय या संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या मदतीने पार पाडले जाते.

 

मा.शिक्षणमंत्री
मा.ना.राज्यमंत्री यांचे मनोगत
सर्व शिक्षा अभियान